movie update India Top 50

Kalki 2898 Movie update India Top 50


@ या वर्षाचा सगळ्यात मोठा बिग बजेट चित्रपट आहे.
@ या चित्रपटांमध्ये ॲक्शन जबरदस्त आहे जबरदस्त फायटिंग आहे.
@सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टार स्टार कास्ट जबरदस्त आहे.
@प्रभास अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पादुकोण दिशा पटानी अशा स्टारकास्ट या चित्रपटांमध्ये आहे म्हणजे चित्रपट खूप दर्जेदार आणि बिग बजेट आहे.
@चित्रपटांमध्ये प्रभास bunty hunter च्या भूमिकेमध्ये आहे
@चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे ट्रेलर बघून चित्रपट खूप दर्जेदार आणि science fiction ॲक्शन दाखवलेला आहे.
@चित्रपटाचे बजेट 600 कोटीच्या आसपास आहे
@चित्रपटाच्या दोन पार्ट येणार आहे.
@हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 27 जून 2024 रोजी येणार आहे movie update India

Auron mein kahan dam thaMovie update India Top 50


@ओरो मे कहा दम था चित्रपट नीरज पांडे डायरेक्ट करत आहे.
@त्यांनी आधी पण खूप चांगले सिनेमा डायरेक्ट केलेले आहे त्यांचा आपण चित्रपट दर्जेदार असेल.
@चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये अजय देवगन आणि तब्बू आहे. अजून बऱ्याच चांगल्या स्टारकास्ट आहे
@या मूव्हीमध्ये 2002 ते 2023 पर्यंत स्टोरी सांगितलेली आहे
@या चित्रपटाची मजबूत बाजू म्हणजे त्याची म्युझिक कंपोज केले आहे ऑस्कर विजेते एम एम किरवाणी यांनी.
@तर या चित्रपटातली गाणी दर्जेदार आणि हिट असणार यात काही शंका नाही.
@चित्रपट चालू किंवा नाही चालू पण गाणे चालणार
@हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात पाच जुलै 2024रोजी येणार आहे.

movie update india

movie update India

movie update India

Rayaan Movie update India Top 50

@अजून एक धमाकेदार स्टोरी आणि बघायला घेऊन येत आहे धनुष डायरेक्टर पण धनुष लेखक पण धनुष्य आणि मुख्य भूमिकेत पण या चित्रपटात धनुष दिसणार आहे.
@धनुष चा पिक्चर म्हटल्यावर उत्सुकता तर असणारच प्रेक्षकांमध्ये.
@या चित्रपटाला made by Dhanush म्हटले तर काही वावग ठरणार नाही.
@हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आपल्या जुन्या काळात घेऊन जाणार आहे.
@धनुष हा खूप दर्जेदार अभिनेता आहे त्याची आतापर्यंतची कारकीर्द बघितली तर त्याचा चित्रपट हा कधीही प्रेक्षकांना आवडलेला नाही असं झालेच नाही.
@बॉक्स ऑफिसवर धनुष हा धमाकेदार इंट्रीसह प्रेक्षकांची मनी जिंकून घेणारा अभिनेता आहे.
@साउथ मध्ये त्याचा चित्रपट येणार म्हणजे दिवाळीच असते लाख खूप प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात.
@सिनेमांमध्ये खूप ॲक्शन सीन्स आहे आणि जबरदस्त स्टार कास्ट आहे.
@धनुष्य हा 50 वा चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाला द 50 म्हणून पण बोलले जात आहे म्हणजे धनुष 50.
@चित्रपटाचे बजेट जवळ जवळ 95 ते 100 कोटी पर्यंत आहे असं म्हटले जात आहे.
@धनुषचा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार यात काही शंका नाही.
@मुख्य भूमिकासह लेखक आणि डायरेक्ट सह धनुष या चित्रपटात काहीतरी वेगळं करणार म्हणून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.
@चित्रपटाची म्युझिक ए आर रहमान यांनी दिले आहे.
@लवकरच हा चित्रपट चित्रपट गृह धुमाकूळ घालणार आहे

7.Stree 2 movie update India Top 50

@स्त्री 1 च्या घवघवीत यशानंतर आता परत प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे स्त्री 2
@या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकांमध्ये अर्थातच राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर दिसणार आहे. आणि पंकज त्रिपाठी पण आहे.
@चित्रपट खूप मजेशीर आहे बघायला मजा येते चित्रपट हा प्रेतात्मा आणि भूतांचा आहे त्यामुळे खूप मोठा प्रेक्षकवर्ग या चित्रपटाचा फॅन आहे.
@नुकतच चित्रपटाचा टिझर आलेला आहे ट्रेझर एवढं खतरनाक आहे तर चित्रपट कसा राहील याची प्रेक्षकांना आतुरतेने वाट बघत आहे.
@एक मिनिट तीन सेकंदाचा ट्रिजर नुकतंच रिलीज झालं.
सुरुवातीलाच रिझल्टच्या स्त्री ची एक भली मोठी मूर्ती दाखवलेली आहे.
@त्याच्यावर सामान्य लोक दुध ने अभिषेक घालतात असे दाखवलेले आहे.
@त्याखाली लिहिलेला आहे ओ स्त्री रक्षा करणा.
@पहिल्या भागांमध्ये चंदेरी वासी स्त्री ला घाबरत होते. आता त्याच स्त्री नी त्याच रक्षण करायला सुरुवात केलेली आहे असे टीसर मध्ये दिसते.
आता चंदेरी मधील लोक देवीसारखे पूजन करतात.
@आणि पुढे टीझर मध्ये दाखवलेला आहे की राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा, आणि अभिषेक बॅनर्जी कोणत्यातरी वस्तूकडे कुतूहलाने बघत आहे. आणि बोलतात येतो सच मे आ गई .
@यापुढे टीझर मध्ये खूप डरावनी सीन दाखवलेले आहे.
@आणि श्रद्धा कपूर ला सिरीयस मध्ये दाखवलेले आहे.
@आणि पुढे शहरांमधल्या सगळ्या पुरुषा चा एक घेरा दाखवलेला आहे. त्यांच्यासहूबाजूंना श्रद्धा कपूर आपली वेणी फिरवताना दिसत आहे.
@ star cast
चित्रपटांमध्ये अपार शक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर सारख्या ॲक्टर प्रमुख लीडमध्ये आहे.
या सर्वांची झलक टीझर मध्ये बघायला मिळते सगळ्यांनी अप्रतिम काम केलेले दिसते.
@चित्रपटांमधले डायलॉग प्रेक्षकांना हसवल्याशिवाय राहत नाही असे टीझर मध्ये दिसते
जसे की राजकुमार राव बोलतो हमने आपकी छोटी काठी थी मगर तेल से अच्छी मालिश करेंगे तो आपके बाल वापीस आ जायेंगे, प्लीज हमारे कपडे मत उतरना. चित्रपटगृह मध्ये असे डायलॉग ऐकल्यावर प्रेक्षक
हसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं.
@music
चित्रपटामध्ये म्युझिक खूप शानदार वाटते ज्याप्रकारे टीझर मध्ये म्युझिक टाकले गेलेला आहे.
त्याची झलक अप्रतिम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top