5 जुलैपासून जवळच्या चित्रपटगृहात आम्ही जरांगे घुमणार Amhi jarange movie cast
➡️आम्ही जरांगे या चित्रपटाला पण प्रदर्शित होण्याकरता खूप संघर्ष करावा लागला सेन्सर बोर्ड सोबत सुरुवातीला हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता.Amhi jarange movie cast
➡️अजून त्याच सोबत आलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटामुळे या सिनेमाची तारीख बदलावी लागली.
➡️आणि नंतर या सिनेमाचं सेन्सर बोर्डाकडूनही प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं.
➡️ मनोज जरंगे पाटील या लढ्यामध्ये जवळपास 20 ते 25 वर्षापासून लढा देत आहे.
➡️ पण त्यांचा लढा फक्त दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित होता मराठवाड्यातील लोक त्यांना चांगले ओळखत होते.
➡️ अंतरवाली सराटीत उपोषण चालू असताना त्या उपोषणावर झालेला लाठीचार्ज इतका भयंकर होता की महिला आणि वृद्धांना पण गोळ्या झाडण्यात आल्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज जागी झाला आणि खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाला यश आले.
➡️ नंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर दौरे करून आणि जगातील सगळ्यात मोठी सभा अंतर्वली सराटीत घेऊन दाखवली.
➡️ अंतरवाली सराटीच्या सभेत जवळपास एक कोटी समाज बांधव जमा झाला ना भूतो ना भविष्य ते अशी सभा झाली आणि राजकारणाची झोप उडाली.Amhi jarange movie cast
➡️ जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल संपूर्ण राज्य देश तळावर घेण्यात आली संपूर्ण मंत्रिमंडळ अंतरवाली सराटीत आले.
➡️ ज्या सत्तेतील लोकांनी आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आदेशाने समाजाने त्या सत्तेतील पक्षांना चांगलाच धडा शिकवला असे म्हणायला वावग ठरणार नाही.
➡️ येत्या पाच जुलैला आम्ही जरांगे चित्रपट चित्रपटगृहात येणार आहे तरी बघायला विसरू नका.amhi jarange movie cast
चित्रपट आणि दिग्गज कलाकार amhi jarange movie cast
➡️Amhi jarange आम्ही जरांगे या चित्रपटात जरांगे पाटलांची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजेच सगळ्यांच्या परिचयाचे मकरंद देशपांडे त्यांना सगळे डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांची भूमिका अजरामर करणारे मकरंद देशपांडे हेच आहेत ते आता मनोज पाटलांची भूमिका अजरामर करणार यात काही शंका नाही.amhi jarange movie cast
➡️ या चित्रपटात अजय पुरकर यांनी अण्णासाहेब पाटील तर प्रसाद ओक यांनी अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे.
➡️या चित्रपटात इतर मोठे अभिनेते खालील प्रमाणे जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.
➡️ योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि नारायणा प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत.
➡️ या चित्रपटाचा संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले आहे. तर या ज्वलंत चित्रपटाची कथा पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे छायाचित्रकार योगेश सिंह आहे.amhi jarange movie cast
अण्णासाहेब पाटील Amhi jarange movie cast
5 जुलैपासून जवळच्या चित्रपटगृहात आम्ही जरांगे घुमणार
➡️मराठा आरक्षणासाठी सगळ्यात पहिले आणि आधी ठिणगी पडली ती 1980 साली.
८० शतकात मराठा समाजाचे कोणतेही संघटन नव्हते
➡️अण्णासाहेब पाटलांनी छोट्या-मोठ्या संघटनांना आणि मंडळांना एकत्र करून मराठा महासंघाची स्थापना केली
➡️ त्याकाळी महाराष्ट्रभर झंजावती दौरे केले आणि समाजाला जागृत करण्याचं काम केलं
आणि त्यांचा शेवट हा आरक्षणासाठीच झाला
➡️अजून पण समाज त्यांच्या आत्मबलिदानाला विसरला नाही
➡️आम्ही जरांगे चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटगृहात अण्णासाहेब पाटलांना पण बघता येईल Amhi jarange movie cast
अण्णासाहेब जावळे पाटील Amhi jarange movie cast
➡️मराठा आरक्षणाचे नाव काढले तर दुसर सगळ्यात मोठे नाव समोर येते ते म्हणजे. अण्णासाहेब जावळे पाटील त्यांना मराठ्यांचे क्रांतीसुर्य म्हणून पण ओळखतात
➡️त्यांचा जन्म मराठवाड्यातला एका गरीब शेतकरी मराठा कुटुंबात झाला
➡️ १६ एप्रिल १९७८ ला धाराशिव जिल्यातील मेंढा (घुगी) येथे एका शेतकरीकुटुंबात झाला.
➡️ त्यानंतर १९फेब्रुवारी २००० ला मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून त्यांनी स्वत:ची अखिल भारतीय छावा संघटना स्थापनकेली. उत्कृष्ट भाषणशैली, निर्णयक्षमता आणि मागचा-पुढचा विचार न करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडाआणि महराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढला.
➡️ समाजाचा प्रश्न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीतराज्यभरातील युवकांचे नेते बनले
➡️५ फेब्रुवारी २०१३ रोजी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांचीपुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण छावा विश्व दुखाच्या महासागरात बुडाले.
➡️ अण्णासाहेब जावळे पाटील हे खूप कमी कालावधीत मराठा समाजाच्या मुलांच गळ्यातील ताईत बनले होते. आणि आज तेच अण्णासाहेब जावळे पाटील
यांची प्रतिमा आम्ही जरांगे चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा बघायला भेटणार आहे सगळे तरुण या चित्रपटाची आतुरता आहेAmhi jarange movie cast
या चित्रपटाचे ट्रेलर नक्की बघा बघण्यासाठी येथे क्लिक करा Amhi jarange movie cast
➡️मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधी संघर्ष योद्धा सिनेमा येऊन गेला. आता परत दुसरा सिनेमा जरांगे पाटलांवर येत आहे तो म्हणजे आम्ही जरांगे.amhi jarange movie cast
➡️ ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा सिनेमा 5 जुलै 2024 पासून चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.
➡️‘संघर्ष बिगर काही खरं नसतं’ हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आज रिलीझ झालाय.
➡️त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.
➡️ चित्रपटाचा ट्रेलर खूप दर्जेदार आहे चित्रपटाची ट्रेलर बघून सिनेमा बघायला मराठा तरुण आणि जनता आतुर झाली आहे.
➡️ मनोज जरांगे पाटलांना लोकल लेवलला मराठा समाजाची पूर्ण ताकद भेटले आहे आता तीच ताकद सिनेमांमध्ये दिसेल का ?
➡️ कारण आधी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट येऊन गेला महाराष्ट्रात त्या सिनेमाला अल्पप्रतिसाद भेटला
➡️ पण आम्ही जरांगे या चित्रपटात स्टार कास्ट खूप तगडी आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या चित्रपटावर लागून राहिलेले आहे.Amhi jarange movie cast