सुरुवातीचे जीवन आणि प्रवासwho is virat kohli family?
दिल्लीत म्हणजे आपल्या भारत देशाच्या राजधानीत जन्मलेला एक साधारण कुटुंबातील मुलगा भविष्यात आपल्या भारत देशाच्या क्रिकेट मधला इतिहास रचणारा आहे हे कुणास ठाऊक, 5 नोव्हेंबर 1988 रोजी विराट कोहली चा जन्म झाला देशाच्या राजधानीत सध्याच्या धावत्या युगात विराट कोहली ला कोण ओळखत नाही भारत देशात सगळ्यात जास्त इंस्टाग्राम फॉलोवर्स आणि सगळ्यात महागडा सेलिब्रिटी म्हणजे विराट कोहली, पण सुरुवातीला असे काहीही नव्हते एका मध्यमवर्गीय कुटुंबात विराट कोहली वाढलेला होता त्याचे वडील प्रेम कोहली एक साधारण वकील होते त्याची आई सरोज कोहली housewife होत्या. विराट कोहली हा घरातला सगळ्यात लहान मुलगा त्याला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे मोठ्या भावाचे नाव विकास आणि मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.who is virat kohli family?
लहानपणीची क्रिकेट प्रेमwho is virat kohli family?
विराट कोहली हा लहानपणापासून क्रिकेटमध्ये तरबेज होता. आपण म्हणतो लहानपणीच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच त्याच्या शिक्षकांना आणि पालकांना त्याच क्रिकेट प्रेम वरून समजत होते हा काही ना काही क्रिकेटमध्ये भविष्य करू शकतो. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांनी दिल्ली पश्चिम क्रिकेट असोसिएशन मध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली. विराट कोहलीचे शिक्षक राजकुमार शर्मा आणि इतरांनी त्याची क्रिकेट बद्दलची जोश आणि क्षमता हेरून घेतली. विराट कोहली हा आधीपासूनच म्हणजे लहानपणापासून खूप आक्रमक शैलीचा खेळाडू आहे खेळाचे आवड त्याला त्याच्या मित्रांपासून वेगळी बनवते.who is virat kohli family?
देशात आणि अंडर -19 जीवन प्रवासwho is virat kohli family?
विराट कोहली चा खरा प्रवास आता चालू झाला. देशामध्ये सुरू झालेल्या अंडर 19 क्रिकेट दरम्यान विराट कोहलीला देशपातळीवर लोकप्रियता मिळाली. नोव्हेंबर 2006 मध्ये तामिळनाडू विरुद्ध ज्या प्रथम वर्गात सामन्यातून त्याने दिल्लीसाठी पदार्पण केले.who is virat kohli family?
पूर्ण भारत देशामध्ये विराट कोहली चा धबधबा वाढायला लागला. भारत देशात क्रिकेटला एक नव नाव आणि भविष्य मिळालं विराट कोहली च्या नावाने. त्याने लवकरच 2008 आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व केले.
विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली सुद्धा आणि विराट कोहलीने त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं. त्यादरम्यान विराट कोहली चे पूर्ण देशांमध्ये कौतुकाचा वर्षाव झाला.
जागतिक पदार्पण आणि विराट कोहली चा जागतिक उंचीवर पदार्पण
विराट कोहलीने 18 ऑगस्ट 2008 या दिवशी भारत शेजारील देश म्हणजेच श्रीलंका विरुद्ध भारतासाठी वन-डे आंतरराष्ट्रीय ODI थाटात पदार्पण केले.
विराट कोहलीने पहिल्या मॅचमध्ये 12 धावा केल्या, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी त्याच्याकडे परिपूर्ण गुण आणि स्वभाव आहे हे त्यांनी स्पष्ट दाखवून दिले.who is virat kohli family?
पुढील काही वर्षात विराट कोहलीच्या कामगिरीमध्ये सातत्य आणि प्रयत्न आणि त्याची दुर क्षमता ही दिसून आली. त्याने जून 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केली. आणि स्वतःला भारतीय फलंदाजी क्रमवारीत मुख्य आधार म्हणून स्थापित केले. आणि भारताचा वेगवान फलंदाज म्हणून पूर्ण जगाला हेवा वाटेल असा क्रिकेटपटू उदयास आला.
भारतीय संघाचा कर्णधार आणि नवीन रेकॉर्ड्स
विराट कोहलीचे संघटन कौशल्य त्याच्या कारकिर्दीचे सुरुवातीला दिसून आले.who is virat kohli family?
2012 मध्ये त्याची इंडियन एक दिवसीय संघाचा उपकरणेदार म्हणून सिलेक्शन करण्यात आले होते आणि नंतर एम एस धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2017 मध्ये त्याने सर्व कामगिरी पूर्णवेळ कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने महत्त्वपूर्ण उंचीवर टप्पे गाठले त्यात जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ बनण्याचा समावेश आहे. पूर्ण जगाला क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले विराट कोहलीने.
विराट कोहली त्याच्या आक्रमक शैलीसाठी आणि खेळासाठी जास्त ओळखला जातो उत्कृष्ट दृष्टिकोनासाठी ओळखला जातो त्याच्याकडे अनेक विक्रम आहेत.
त्यात भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद आठ हजार नऊ हजार दहा हजार आणि अकरा हजार धावा आणि बरेच काही समाविष्ट आहेत ते रेकॉर्ड कुणाकडूनही होऊ शकत नाही त्याला विराट कोहली आणि त्याची आक्रमक शैली लागते. अजून तरी त्याचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही त्याच्या फलंदाजीचा पराक्रम आणि तंदुरुस्तीने खेळात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत यात काही शंका नाही.
विराट कोहली चे वैयक्तिक जीवनwho is virat kohli family?
वर्ष 2017 मध्ये विराट कोहलीने सुप्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड मध्ये आपले भविष्य उज्वल करणारी अभिनेत्री म्हणजेच अनुष्का शर्मा तिच्याशी लग्न गाठ बांधली. आणि हे जोडपे भारतातील सर्व उच्च प्रोफाईल जोडप्यांपैकी एक आहे आणि त्यांचं लव अँगल खूप चांगलं आहे.who is virat kohli family?
सोशल मीडियावर आणि न्यूजवर कायम अनुष्का शर्मा आणि विराट कोहली च्या बातम्या येत असतात.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची नाते कायम भारतीयांच्या नजरेत असते काही ना काही कारणास्तव दोघेही चर्चेत असतात दोघे एकमेकांना आपापल्या क्षेत्रात सपोर्ट आणि मदत करतात.
त्यांना नुकतच जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीची जन्म झाला त्यांच्या घरी लक्ष्मी आली त्या मुलीचे नाव वामिका असे आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा मुलीला सोशल मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लांबच ठेवतात सोशल मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आणि न्यूज समोर मुलीचा चेहरा कधीच आणत नाही.
विराट कोहलीचे व्यवसाय उपक्रम आणि सेवाभावी संस्था.
त्यांच्या क्रिकेट मधील कामगिरी व्यतिरिक्त विराट कोहली त्यांच्या संस्थांसाठी आणि उपक्रमांसाठी खूप ओळखले जातात विराट कोहली त्याचा कधी गाजावाजा करत नाही 2013 मध्ये विराट कोहलीने विराट कोहली फाउंडेशन ची स्थापना केली आणि आपल्या संस्थेमार्फत वंचितांना गरिबांना जीवनचित मुलं आहेत मदत करण्याचा निर्धारक केला आणि खेळांना प्रोत्साह देण्यावर लक्ष दिले.who is virat kohli family?
विराट कोहली फाउंडेशन तर्फे गेल्या काही वर्षात विविध धर्मादाय कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन केले गेले आहेत आणि खूप दानधर्म केला गेला आहेत.
विराट कोहली हा जाणकार उद्योगपती ही आहे त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे ज्यामध्ये चिझेल नावाच्या जिमचाही समावेश आहे. रोगन नावाचा फॅशन ब्रँड आहे आणि इंडियन सुपर लिंक फुटबॉल संघ एफ सी गोवा यासह विविध क्रीडा संघांमध्ये भाग घेतला आहे. विराट कोहली आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध गरीब खेळाडूंना प्रोत्साहन देतो आणि आर्थिक मदतही करतो.
विराट कोहली ची संपत्तीwho is virat kohli family?
यावर्षी म्हणजे 2024 पर्यंत विराट कोहली ची संपूर्ण संपत्ती ही मीडियासमोर आणि रेकॉर्डनुसार बघायला गेलं तर 125 दशलक्ष इतकी आहे. विराट कोहली चे उत्पन्न भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडून बीसीसीआय मॅच फी ब्रँड ऍड्रेसमेन्ट आणि व्यवसायातील गुंतवणुकीसह विविध स्रोतांमधून येते. विराट कोहली हा संपूर्ण जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पैकी खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे आणि भारतात सगळ्यात जास्त मानकन घेणारा खेळाडू आणि सेलिब्रिटी पण आहे. आणि पुमा ऑडी आणि एमआरएफ या सह अनेक शीर्ष ब्रँडला मान्यता देतो आणि ऍडव्हर्टाइजमेंट पण करतो.
प्रभाव आणि वारसा
विराट कोहलीला क्रिकेटवर निर्वाधित प्रेम आहे आणि त्याच्यावर क्रिकेटचा भयंकर आणि जास्त प्रभाव आहे आपली आक्रमक शैली आणि फिटनेस साठी त्याने आपल्या समोरच्या पिढीला नवीन पायंडा पाडून दिलेला आहे आतापर्यंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली सारखी फिटनेस कुणाचीच नाही त्याने त्याच्या फिटनेस वर जास्त लक्ष दिलेले आहे. त्याच्या पाठलाग करणाऱ्या आणि दबाव खाली कामगिरी करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला चेसमास्टर असे टोपण नाव मिळाले आहे.
विराट कोहली चा प्रभाव क्रिकेटच्या पलीकडेही आहे. त्याने आपल्या कामाची नैतिकता शिस्त आणि समर्पणाने युवा क्रिकेटपटूंना पिढीला प्रेरणा दिली आहे त्याच्या तंदुरुस्तीवर भर दिल्याने क्रिकेटपटू त्याच्या शारीरिक प्रशिक्षणाकडे जाण्याचा मार्ग बदलला आहे फिटनेस हा त्याच्या कारकीर्दीचा महत्वाचा भाग आहे.
कारकीर्दwho is virat kohli family?
विराट कोहली चा प्रवास हा दिल्लीतील एका सामान्य कुटुंबातून चालू झालेला आहे तर आतापर्यंत महान क्रिकेटपटू होण्याचा प्रवास त्याच्या प्रतिभा मेहनत आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे.
त्याचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड आणि कामगिरी त्याच्या खेळातील योगदानाबद्दल खंड सांगतात खोलीचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात काही शंका नाही आणि त्याचे नाव नेहमीच क्रिकेटमधील उत्कृष्ट समानार्थी असेल आणि भविष्यात जेव्हा जेव्हा क्रिकेट हा शब्द निघेल तेव्हा विराट कोहली पण निघेलच यात काही शंका नाही.
Pingback: kill movie review - kill movie review
Pingback: ronaldo life story - ronaldo life story